Browsing Tag

glass shop

Pimpri : शॉर्ट सर्किटमुळे काच विक्री दुकानाला आग; चौघांना वाचवण्यात ‘अग्निशमन’ला यश

एमपीसी न्यूज - शॉर्टसर्किट झाल्याने काचेच्या दुकानाला आग लागली. दुकानात चार कामगार अडकले. अग्निशमन विभागाने त्यांना सुखरूप बाहेर काढले. ही घटना शनिवारी (दि. 6) रात्री साडेअकराच्या सुमारास मोरवाडी येथे घडली. इरफान शेख (वय 45), अखिल मुजावर…