Browsing Tag

going in opposite direction

Dehuraod : विरुद्ध दिशेने जाणाऱ्या टेम्पोची दुचाकीला धडक दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज -   विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका टेम्पोने दुचाकीला ( Dehuraod ) धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 7) रात्री पावणे बारा वाजता मुकाई चौक येथे शितळानगर अंडरपास जवळ घडली.…