Browsing Tag

Half

Dehuroad : पत्नीसोबत बोलत असल्याच्या रागातून युवकावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज - युवक पत्नीसोबत बोलत असल्याचा राग मनात धरून त्याच्यावर दोघांनी प्राणघातक हल्ला केला. कोयत्याने डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 18) दुपारी तीनच्या सुमारास विकासनगर किवळे येथे घडली. हुसेन यामिन शेख…