Browsing Tag

He stabbed his sister

Dehuroad : वडिलांना शिवीगाळ करू नको म्हटल्याने बहिणीवर तलवारीने वार

एमपीसी न्यूज - दारू पिऊन आलेला भाऊ वडिलांना शिवीगाळ करू लागला. त्यामुळे वडिलांना शिवीगाळ करू नको असे बहिणीने म्हटले. त्यावरून भावाने बहिणीवर तलवारीने वार करून तिला जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 4) रात्री शीतळानगर, देहूरोड येथे घडली.…