Browsing Tag

Health Drpartment

Pune : कोरोना लढ्यासाठी ४ कोटींचा निधी : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणेच्या सुसज्जतेवर भर दिला जात आहे. यासाठी महापौर विकास निधी आणि आरोग्य निधीतून ४ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उपचार करताना आवश्यक असलेल्या साहित्यासाठी दोन…