Browsing Tag

helium balloons

Pimpri: स्वच्छ सर्वेक्षणच्या जाहिरातीसाठी पालिका उडविणार हेलियमचे फुगे

एमपीसी न्यूज - 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' बाबतची जनजागृती आता हायड्रोजन किंवा हेलिअम बलून्सद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी पावणेसहा लाख रुपये खर्च येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' हे नागरी अभियान राबविण्यात…