Browsing Tag

Hemlata khalde

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे यांचेकडे सुपूर्द केला.यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.…