Browsing Tag

Hijwadi Police

Hinjwadi : कर्नलची पत्नी असल्याचे भासवून घातला 75 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज - भारतीय सैन्य दलातील कर्नल पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे भासवून एका महिलेने एका व्यक्तीला 75 हजार रुपयांचा गंडा घातला. ही घटना 14 मे रोजी बावधन खुर्द येथे घडली.Pimpri : बंगालहून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या…

Hinjawadi : बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून साडेबारा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - चौकशीसाठी बँकेच्या कस्टमर केअरला फोन केला असता प्रतिनिधीने साडेबारा लाखांची फसवणूक केली. ही घटना 31 ऑगस्ट 2021 ते 2 सप्टेंबर 2021 या कालावधीत माण येथे घडली.PCMC : ….अखेर पिंपरी-चिंचवडकरांची प्रतिक्षा संपलीनिमिष…

Hinjawadi : क्लिनिक मध्ये घुसून डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट चारने अटक केली. या आरोपींनी यापूर्वी कासारसाई येथे देखील एका दुचाकीस्वार महिलेला मारहाण करून तिचे दागिने चोरून नेले होते.…