Browsing Tag

hinjewadi bews

Chinchwad News : हिंजवडी, भोसरी, थेरगावमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचा सपाटा सुरु आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तीन वाहने चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. हिंजवडी, भोसरी आणि थेरगाव मधून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 2) हिंजवडी,…