Browsing Tag

hooligans

Wakad News : ‘मी या एरियाचा भाई आहे’ म्हणत गुंडाच्या टोळीचा राडा

एमपीसी न्यूज  - मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणत सराईत (Wakad News) गुंडासह त्याच्या टोळीने राडा घातला. एकाला बेदम मारहाण करत त्याच्याकडील ऐवज लुटला. याप्रकरणी पाच जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल आला आहे. हा प्रकार वाकड येथे घडला. सराईत…