Browsing Tag

Hotel rajwada

Dehuroad : पैशांसाठी हॉटेल मालकावर हल्ला करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पैसे घेऊन देहूरोड येथील राजवाडा हॉटेलचे मालक विजय ढुमे यांच्यावर हल्ला करणा-या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी केली. अक्षय लक्ष्मण शिंदे (वय 21, रा. वाघेश्वरनगर झोपडपट्टी, गोरेवस्ती,…