Browsing Tag

Illegal sand extraction in Indrayani river basin

Chakan News : इंद्रायणी नदीपात्रात अवैध वाळू उपसा ; पोकलेन, जेसीबी व तीन ट्रॅक्टर जप्त

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीपात्रात अवैध वाळू उपसा प्रकरणी तलाठी व पथकाने छापा टाकून कारवाई केली. यामध्ये एक पोकलेन, एक जेसीबी व तीन ट्रॅक्टर असा 94 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मौजे खालुंब्रे व येलवाडी, ता. खेड या ठिकाणी…