Browsing Tag

in connection with felling of trees without permission

PCMC News : विनापरवाना वृक्षतोड संदर्भात उद्यान विभागातील तिघांवर सेवानिलंबनाची कारवाई

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी उद्यान विभागातील एक अधिकारी व दोन माळी यांना विनापरवाना वृक्षतोड केल्या प्रकरणी सेवानिलंबित केले आहे.(PCMC News) त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेशही दिले…