Browsing Tag

in industrial areas

Pimpri News: औद्योगिक परिसरात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणा-या एजंटचा सुळसुळाट – अभय भोर

एमपीसी न्यूज - नोकरी देण्याच्या उद्देशाने नागरिकांना गंडा घालणा-या बनावट एजंट लोकांचा पिंपरी-चिंचवड, चाकण औद्योगिक परिसरात सुळसुळाट सुरु आहे. अनेक सुशिक्षित बेकार तरुणांची फसवणूक होत आहे. पोलीस विभागाने अशा एजंटची पूर्णतः चौकशी करून फसवणूक…