Browsing Tag

in the early morning

Sangvi: भल्या सकाळी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला सांगवी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज- भल्या सकाळी सव्वा सातच्या सुमारास पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला सांगवी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई आज (दि.29) सकाळी विशालनगर येथे करण्यात आली आहे.…