Browsing Tag

India Post Department

Life Certificate : हयातीचा दाखला सादर करण्याचे निवृत्तीवेतन धारकांना आवाहन

एमपीसी न्यूज : निवृत्तीवेतन धारकांना (Life Certificate) बँकेमध्ये प्रत्यक्ष हजर राहून हयातीच्या दाखल्यावर बँक व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करता येईल. राज्य शासनाच्या कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्याने सही व शिक्क्यासह साक्षांकित केलेला हयातीचा…