World Cup 2023 : भारत आणि इंग्लंड सराव सामना पावसामुळे रद्द
एमपीसी न्यूज : विश्वचषकाला केवळ 4 दिवसांचा अवधी असताना ( World Cup 2023) पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळवला जाणारा सराव सामना रद्द करावा लागला आहे.
गुवाहाटीमध्ये पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे हा सामना रद्द करावा…