Browsing Tag

Indori Crime

Indori : प्रसादाच्या बहाण्याने नागरिकाची सोन्याची चैन केली लंपास

एमपीसी न्यूज - प्रसादाच्या बहाण्याने दोन (Indori) अनोळखी इसमांनी एका 58 वर्षीय नागरिकाकडून सोन साखळी हातचालाखीने लंपास केली आहे. हि घटना गुरुवारी (दि.22) इंदोरी, ज्योतीबा मंदिराजवळ घडली. याप्रकरणी नारायण मारुती चव्हाण (वय 58 रा. इंदोरी)…