Indrayaninagar : मेडिकलच्या छताचा पत्रा उचकटून संगणक व रोख रक्कम चोरीला
एमपीसी न्यूज – मेडिकल शॉपचा पत्रा उचकटून (Indrayaninagar) त्यातील संगणक व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही चोरी भोसरीतील इंद्रायणीनगर येथे शुक्रवारी (दि.18) रात्री घडली.
याप्रकरणी भगवान मच्छिंद्र शेटे (वय 34 रा. भोसरी) यांनी भोसरी…