Browsing Tag

Innkeeper arrested for daytime burglary

Wakad : दिवसा घरफोड्या करणाऱ्या सराईतास अटक; 20 तोळे सोन्याचे दागिने जप्त

एमपीसी न्यूज - बंद घरांची रेकी करून दिवसा घरफोडी (Wakad) करणाऱ्या सराईत चोरट्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 12 लाख 20 हजार रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील दोन…