Browsing Tag

Instant PAN Facility

Instant PAN Facility: तात्काळ ‘पॅन’ देणाऱ्या सुविधेचा अर्थमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

एमपीसी न्यूज - केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज पॅन (PAN) तात्काळ (रियल टाइम) देण्याच्या सुविधेचा  प्रारंभ केला. वैध आधार क्रमांक आणि 'आधार'कडे नोंदविलेला…