Interview with Pcmc first Mayor Dnyaneshwar Landge: ‘पदाधिकारी चाचपडायला लागला की अधिकारी…
एमपीसी न्यूज (गणेश यादव) - महापालिका कारभारावर महापौरांचा अंकुश असतो आणि तो असलाच पाहिजे. पालिकेचे कामकाज कसे चालवायचे याची नियमावली आहे. सभागृहाने घेतलेल्या निर्णयाला अनुसरुन प्रशासनाने काम केले पाहिजे. अधिकारी हा राबविणारा असतो.…