Browsing Tag

Introducing as a trustee

Wakad : ट्रस्टी असल्याचे सांगत कुलपतींच्या कार्यालयात घुसखोरी, श्री बालाजी विद्यापीठातील प्रकार

एमपीसी न्यूज – ट्रस्टी असल्याची बतावणी करून कोणत्याही परवानगी शिवाय ( Wakad ) कुलपतींच्या कार्यालयात घुसखोरी करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ताथवडे येथील श्री.…