Browsing Tag

iPhone theft

Lonikand : पुण्यात चोरट्यांचा मोठा डल्ला, गोडाऊन फोडून 105 आयफोन केले लंपास

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या (Lonikand) वाघोली परिसरात असलेलं एक गोडाऊन फोडून चोरत्यांनी तब्बल 105 आयफोन चोरून नेले. तब्बल 65 लाख रुपयांचे आयफोन 14, आय फोन 14 प्रो चोरट्याने चोरून नेले. वैभव झेंडे यांनी याप्रकरणी…