Pune : देवेगौडा – भाजपा युतीला महाराष्ट्र जनता दलाचा ठाम विरोध; समविचारी पर्यायाबाबत लवकरच…
एमपीसी न्यूज - महाराष्ट्र जनता दलाने सातत्याने धर्माधिष्ठित (Pune) राजकारणाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली होती व आहे. त्यामुळे देवेगौडा यांच्या भाजपाशी युतीच्या निर्णयाचा ठाम विरोध व निषेध महाराष्ट्र जनता दलाने केला आहे.
महाराष्ट्र जनता…