Browsing Tag

JCB fraud

Maval Crime News : नेपाळला पोहोच करायच्या दोन जेसीबी मशीनचा अपहार, 88 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नवलाख उंबरे, मावळ येथून नेपाळला पोहोच करायच्या दोन जेसीबी मशीनचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 88 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक आणि जेसीबी घेऊन जाणा-या ट्रेलरचा चालक यांच्या विरोधात…