Browsing Tag

Kachhi Dabeli

Dehuroad : कच्छी दाबेलीची गाडी लावण्यावरून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - कच्छी दाबेलीची गाडी लावण्यावरून दोन तरुणांमध्ये भांडण झाले. या भांडणात एका तरुणाने दुस-या तरुणाला स्टीलच्या पाईपने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. हा प्रकार सोमवारी (दि. 17) दुपारी साडेतीनच्या सुमारास रावेत येथे…