Browsing Tag

kalicharan maharaj Crime

Sinhagd Road : वादात्मक भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Sinhagd Road) निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात वादात्मक भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस…