Browsing Tag

Kasarsai Crime News

Kasarsai : कासारसाई येथे घरफोडीत करून एक लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - दरवाजाचा कडी कोयंडा तोडून (Kasarsai) अज्ञातांनी घरातून 96 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 2) सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत कासारसाई येथे घडली.राजीव गंगाधर नामपेल्लेलू (वय 47, रा.…