Browsing Tag

Katraj Bypass

Pune : कारच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कात्रज बाह्यवळण मार्गावर कारच्या (Pune ) धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ललिता विजय बोरा (वय 65 , रा. आंबेगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चालक अनिरुद्ध…