Browsing Tag

kharabawadi

Mahalunge : पायी जाणाऱ्या दोन तरुणांना कंटेनरची धडक, अपघातात एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रात्र पाळी नंतर पायी चालत घरी जाणाऱ्या दोन तरुणांना (Mahalunge) एका कंटेनरने जोरदार धडक दिली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात खराबवाडी येथे गुरुवारी (दि.15) सकाळी सहा वाजता घडला. या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी…