Browsing Tag

Khed Crme News

Khed : मजुरीचै पैसे मागितले म्हणून मजुराला मारहाण करत दुचाकीचे केले नुकसान

एमपीसी न्यूज - मजुरीचे पैसे मागितले (Khed) या रागातून चार ते पाच जणांनी मजुराला व त्याला मुलाला मारहाण करत त्यांची दुचाकी व मोबाईलचे नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि.11) वाहगाव ता. खेड येथे घडली आहे. याप्रकरणी गुलाब रामभाऊ पांगळे (वय 50…