Browsing Tag

Khed Exortion Crime

Khed : सिगारेट दिली नाही म्हणून टपरी चालकाकडे केली खंडणीची मागणी; शिवीगाळ करत केली मारहाण

एमपीसी न्यूज - सिगारेट का देत नाही म्हणत (Khed) शिवीगाळ करत, हप्ता देण्याची मागणी करत दोघांनी टपरी चालकाला मारहाण करण्यात आली आहे, ही घटना शनिवारी (दि.2) खेड येथे घडली आहे, याप्रकरणी मनोहर मारुती बेनगुडे (वय 29 रा.खेड) यांनी चाकण पोलीस…