Browsing Tag

Kiranraj Yadav

Pimpri News: ‘स्मार्ट सिटी’च्या सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी किरणराज यादव

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी किरणराज यादव यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी दिले आहेत. यादव आज (सोमवारी) पदभार देखील स्वीकारला.…