Browsing Tag

Kondhwa Budruk Fire Engine

Pune News : सुट्टीवर असलेल्या अग्निशमन जवानाने गाडीला लागलेली आग आणली आटोक्यात

एमपीसी न्यूज – ड्यूटी फर्स्ट म्हणत पुणे अग्निशमन दलातील (Pune News) सुट्टीवर असलेल्या जवानाने गाडीला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. हि घटना मंगळवारी (दि.11) रात्री साडे अकरा वाजता उंड्री पिसोळी, धर्मावत पेट्रोल पंपासमोर घडली.…