Browsing Tag

Kothrud Fire Incident

Kothrud : आगीमधे अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज : आज पहाटे कोथरुडमधील (Kothrud) प्रभा को. ऑप सोसायटीमधे आग लागल्याची घटना घडली. या घटनेची वर्दी मिळताच कोथरुड अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन दल नियंत्रण कक्ष आग विझवण्यासाठी रवाना करण्यात आले. प्रभा को. ऑप सोसायटीत तीन मजली…