Browsing Tag

Kuruli Accident News Update

Kuruli Accident : अपघाती पादाचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ट्रकच्या धडकेत (Kuruli Accident) एक तरूण गंभीर जखमी झाला होता. हा अपघात बुधवारी (दि.12) कुरुळी येथे घडला होता. उपचारा दरम्यान लाखनसिंग रमेशसिंग चौरासीया (वय 28 रा.कुरुळी) याचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार ट्रक चालक मुरलीधर…