Browsing Tag

Laborer pelted with stone

Chinchwad : उसने दिलेले पैसे मागितले म्हणून मजूराला दगडाने मारहाण, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - दिलेले उसने पैसे मागितले म्हणून ( Chinchwad ) एका मजुराला दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना 7 जानेवारी रोजी चिंचवड येथील भोंडवे वस्ती येथे घडली आहे. याप्रकरणी राजू पंडित हजारे (वय 42 रा. चिंचवड)…