Browsing Tag

Light bill dispute

Morgaon : वीजबिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यास आलेल्या तरुणाने महिला वीज कर्मचाऱ्याचा केला खून

एमपीसी न्यूज : अष्टविनायकातील सर्वात पहिला मयुरेश्वर गणपतीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या  मोरगाव येथे  एका विकृत तरुणाने महावितरणच्या महिला वीज कर्मचाऱ्याचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना आज(24 एप्रिल) रोजी घडली आहे. रिंकू…