Browsing Tag

Liquor manufacture of hand furnace

Shirgaon : हातभट्टीची दारू निर्मी्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, 4 लाखांचे रसायन केले नष्ट

एमपीसी न्यूज - हातभट्टीची दारु निर्मिती प्रकरणी एका (Shirgaon)महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.12) शिरगाव पवना नदीच्या काठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 5 यांनी केली आहे. याप्रकरणी महिलेवर…