Browsing Tag

liquor shop break-in

Pune: दारूची तल्लफ स्वस्थ बसू देईना म्हणून त्यांनी फोडले देशी दारूचे दुकान; एलसीबीकडून तिघांना अटक

एमपीसी न्यूज - तल्लफ माणसाला काय करायला लावेल, याचा काही नेम नाही. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) तिघांना अटक केली आहे. या बहद्दरांनी लॉकडाऊनच्या काळात दारू प्यायला मिळत नसल्याने चक्क देशी दारूचे दुकानच फोडले. एक…