Pimpri : लोकन्यायालयात 206 प्रकरणांचा निपटारा
एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पिंपरी न्यायालय (Pimpri) आणि पिंपरी-चिंचवड अॅड. बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 30) लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. या लोकन्यायालयात 206 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.…