Browsing Tag

Lonavala Rural Kamshet Police

Kamshet : कामशेत येथील जुगार अड्ड्यावर छापा, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : कामशेत जवळील बकुसगाव येथील जुगार अड्ड्यावर (Kamshet) लोणावळा ग्रामीण व कामशेत पोलिसांनी संयुक्तपणे छापा मारला आहे. ही कारवाई रविवारी (दि.10) सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.…