Browsing Tag

loot worth Rs 62

Bhosari Crime News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्टल, चार काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मॅक्झीनसह दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, असा एकूण 62 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. भोसरी पोलिसांनी इंद्रायणी नगर येथे शनिवारी (दि. 5)…