Browsing Tag

Lure of Flat

Bhosari Crime News : फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवून 18.50 लाख रूपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवून 18.50 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑक्टोबर 2015 ते 14 मार्च 2022 या कालावधीत स्पाईन रोड, एमआयडीसी भोसरी येथे ही घटना घडली. जगदीश रामु (रा. दिघी, मुळगाव, बेंगलोर) यांनी…