Browsing Tag

lure of working in a parlour

Pune : पार्लरमध्ये काम देण्याच्या आमिषाने अल्पवयीन बांगलादेशी मुलीची बुधवार पेठेत विक्री

एमपीसी न्यूज - बांगलादेशातील एका 17 वर्षीय अल्पवयीन ( Pune) मुलीला पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून या मुलीला बेकायदेशीररित्या भारतात आणले. त्यानंतर बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलीची विक्री करून तिला जबरदस्तीने…