Browsing Tag

maharashtr corona update

Maharashtra Corona Update : राज्यात ओमायक्रॉनचे 8 रुग्ण, आज 707 कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात सात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून, त्यापैकी 6 रुग्ण पिंपरी चिंचवड येथील असून, एक रुग्ण पुण्यातील आहे. यासह राज्यातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आठ झाली आहे. दुसरीकडे आज (रविवारी) दिवसभरात राज्यात 707 नव्या…