Browsing Tag

Maharashtra Milk

Maharashtra : दूध भेसळ करणाऱ्याला फाशीची तरतूद करावी – अजित पवार

एमपीसी न्यूज : राज्यात दूधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ (Maharashtra) होत आहे. येत्या काही काळात राज्यात एक कोटी लीटरपर्यंत दूधाचे कलेक्शन जाण्याची शक्यता आहे. मात्र दूध व्यवसायात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. दूध भेसळ करणाऱ्यांचं…