Pimpri : सोसायटीधारकांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू
एमपीसी न्यूज - मैला शुद्धीकरण केंद्र बंद असलेल्या 41 सोसायटीधारकांचे नळ कनेक्शन तोडण्याची (Pimpri) चुकीची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. ही कारवाई थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा चिखली-मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी…