Browsing Tag

Managing Manager Zubair Gandhi

Pune News : मृत व्यक्तीच्या खात्यातून बँक अधिकाऱ्यांनीच काढले पैसे, दोघांना अटक

एमपीसी न्यूज - इंडसंड बँकेतील महिला रिलेशनशिप मॅनेजर आणि व्यवस्थापकाने मृत व्यक्तीच्या खात्यातून बनावट सही द्वारे पैसे काढत अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आजारी व ज्येष्ठ नागरिकांना घरपोच बँकिंग सेवा देताना हा प्रकार उघडकीस आला आहे.…